मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा!
prajakta_official
प्राजक्ताने पहिल्यांदाच प्रतिष्ठित अशा 'Cannes 2026' च्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं आहे.
prajakta_official
आंतरराष्ट्रीय मंचावर प्राजक्ताचा मराठमोळा स्वॅग आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला
prajakta_official
कान्स फेस्टिव्हलमधील तिचे नवनवीन लुक्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत
prajakta_official
वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल लुकचं परफेक्ट कॉम्बिनेशन करत तिने जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं.
prajakta_official
प्राजक्ताच्या या मनमोहक अदांवर तिचे फॅन्स आणि नेटकरी फिदा झाले आहेत
prajakta_official
"मराठी पाऊल पडते पुढे..." असं म्हणत चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय
prajakta_official
प्राजक्ताने तिच्या या खास दौऱ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
prajakta_official
तिच्या या बोल्ड आणि एलिगंट स्टाईलची मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा रंगलीये.
prajakta_official
जागतिक पातळीवर मराठी सिनेसृष्टीचं नाव अभिमानाने उंच केल्याबद्दल तिचं कौतुक होत आहे.
prajakta_official
प्राजक्ता माळीचा हा कान्स लुक तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा!
prajakta_official
प्राजक्ता माळी कान्स फेस्टिव्हल
prajakta_official
मोठे सेलिब्रिटी ‘Vegan Diet’ का करतात?वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
prajakta_official
येथे क्लिक करा
www.lokmarathi.com