Crop Insurance 2025 : LOKMAERTHI : प्रधान मंत्री पिक विमा हि योजना सरकार ने २०१६ साली सरकारने चालू केली तसेच २०२२ -२३ मध्ये रब्बी व खरीप हंगाम सरकारने cup & cap model हि योजना आणली त्याच धर्तीवर चालू खरीप येणारा रब्बी हंगाम २०२५-२६ साठी सुधारिक पिक विमा योजना महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांनी समन्वय साघून तयार केली आहे तरी शासने माघील वर्षाची १ रुपयात पिक विमा हि योजना बंद केली आहे हि योजना ८० : ११० या सूत्रावर राबविली जात आहे
सुधारित पीक विमा योजना शेतकऱ्यांना त्यांच्या पीकांच्या नुकसानीपासून संरक्षण देते. नैसर्गिक आपत्ती, कीड, आणि रोगांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी विमा कव्हर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी करून आर्थिक स्थिरता मिळवावी. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि कृषी क्षेत्रात विकास होतो.

Crop Insurance 2025 lokmarathi.com
1. Crop Insurance 2025 विम्याचं स्वरूप (Insurance Pattern):
- ही योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत सुधारित स्वरूपात राबवली जाते.
- यामध्ये सरकार व विमा कंपनी दोघे मिळून अनुदान देतात.
- शेतकऱ्यांकडून *खरिपासाठी २%, **रब्बी पिकासाठी 1.5%, आणि *वार्षिक/व्यावसायिक पिकांसाठी 5% इतकी नाममात्र प्रीमियम घेतली जाते.
- उर्वरित रक्कम राज्य व केंद्र सरकार भरते.
2. Crop Insurance 2025 शेतकरी सहभाग (Farmer Participation):
- कर्जदार शेतकऱ्यांसाठी सहभाग ऐच्छिक करण्यात आला आहे (पूर्वी बंधनकारक होता).
- नॉन-लोन घेतलेले शेतकरीही या योजनेत सहभागी होऊ शकतात.
- सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याने ई-पिक नोंदणी, बँक खाते, आधार व ७/१२ उतारा आवश्यक आहे.
- शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक .
3.Crop Insurance 2025 विमा उपलब्ध असलेली प्रमुख पिकं (Covered Crops):*
खरीप हंगामासाठी:
- भात (धान)
- बाजरी
- ज्वारी
- मका
- तूर (अडीचतूर)
- उडीद
- मूग
- सोयाबीन
- कापूस (कॉटन)
रब्बी हंगामासाठी:
- गहू
- हरभरा
- ज्वारी
- कांदा (काही जिल्ह्यांत)
- मका
वार्षिक/बहुवर्षीय व व्यावसायिक पिके:
- केळी
- डाळिंब
- द्राक्ष
- संत्रा/मोसंबी
(प्रत्येक जिल्ह्यातील कृषी विभाग पिके आणि नियम थोडेफार बदल असू शकत्तात )
.Crop Insurance 2025 विमा योजना जिल्हा व हंगामानुसार बदलते,
परंतु सर्वसाधारणतः मुख्य वरील पिके यामध्ये विमा संरक्षित असतात:
किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात यादी वेगळी असू शकते.)

4.Crop Insurance 2025 विमा परतावा / नुकसानभरपाई कशी ठरते?*
- नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास (पाऊस, गारपीट, दुष्काळ, पूर, रोग/किडीचा प्रादुर्भाव इ.) शेतकऱ्याला विमा परतावा मिळतो.
- परतावा ठरवताना *ड्रोन व सॅटेलाईट पाहणी, **सरासरी उत्पादन, व *तालुकास्तरावरील डेटा वापरला जातो.
- शेतकऱ्याला प्रति हेक्टर ₹15,000 ते ₹75,000 पर्यंत नुकसानभरपाई मिळू शकते, पिकानुसार फरक.
- लघुउत्पन्न, एकूण नुकसान व सरकारी पंचनामा या आधारे रक्कम खात्यात थेट जमा होते.
- Crop Insurance 2025 क्लेम कसा करायचा?*
- नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत शेतकऱ्याने खालीलपैकी कोणत्याही माध्यमातून माहिती द्यावी:
- पीक विमा मोबाईल अॅप
- WhatsApp Chatbot (यामध्ये 7/12 वरून तुमचे पीक दाखवले जाईल)
- CSC केंद्र किंवा कृषी कार्यालय
आता शेतकऱ्याला १.५ % एवढी रक्कम रब्बी साठी भरावी लागेल खरिपासाठी २%, आणि ईतर 5 %.तरी रब्बी साठी शेवटची मुदत हि ३० जुलै आहे रब्बी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर कांद्या साठी १५ डिसेंबर आणि उन्हाळी भुईमुग ३१ मार्च २०२६ हे लक्षात असू द्यावे.

🚜 सुधारित पीक विमा योजना 2025 मध्ये काय विशेष?
सुधारित योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खालील मुख्य बदल केले आहेत:
✅ स्वतःहून नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष सवलत
✅ बँक कर्जावर आधारीत बंधनकारक विमा रद्द
✅ अत्यल्प हप्त्यांत जास्त विमा संरक्षण
✅ वाढलेली भरपाई मर्यादा
✅ डिजिटल अर्ज प्रक्रिया आणि ट्रॅकिंग सुविधा
विमा कंपन्यांचे दायित्व
- भरपाईचे मॉडेल: 80:110 मॉडेल अंतर्गत, विमा कंपन्यांनी जमा झालेल्या एकूण विमा हप्त्यापैकी 80% पेक्षा कमी भरपाई दिल्यास, उरलेली रक्कम राज्य शासनाला परत करावी लागेल.
- जोखमीच्या बाबी: नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग, वादळ, पूर, आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी विमा कव्हर उपलब्ध आहे.
महत्त्वाची टीप:
- शेतकऱ्याने वेळेवर ई-पिक नोंदणी व विमा हप्त्याचे पेमेंट केले असेल, तरच क्लेम मान्य होतो.
- फॉर्म भरताना बँक खाते क्रमांक व IFSC कोड अचूक लिहा.
- AGRI STACK नोंद आवश्यक.
📣 संपर्कासाठी:
👉तालुका कृषी कार्यालय महाराष्ट्र राज्य
👉 कृषी विभाग टोल फ्री नंबर: 1800-233-3022 केंद्र सरकर रक्षक पोर्टल १४४४७. PMFBY Whatsapp Chatbot –7065514447
👉 सरकारी पोर्टल: www.mahaagri.gov.in
Very good
Congratulations
thank you sir