शेवग्याची पाने म्हणजे नैसर्गिक प्रोटीनचा खजिना! आज जाणून घ्या आरोग्यासाठी फायदेशीर असा मोरिंगा ज्यूस कसा बनवायचा.
pinterest
शेवग्याची पाने धुवून घ्या. ती स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून त्यातील माती आणि धूळ पूर्णपणे निघून जाईल.
pinterest
मिक्सरच्या भांड्यात स्वच्छ केलेली पाने टाका. यात थोडी आले आणि लिंबाच्या फोडी टाका, ज्यामुळे चव आणि पोषक तत्वे वाढतील.
pinterest
आता त्यात अर्धा कप पाणी घाला. हे मिश्रण बारीक वाटून घ्या, जेणेकरून पानांचा अर्क व्यवस्थित बाहेर येईल.
pinterest
हे मिश्रण एका सुती कपड्याने किंवा गाळणीने व्यवस्थित गाळून घ्या. रस पूर्णपणे बाहेर काढून घ्यावा.
pinterest
आपला 'प्रोटीन-रिच' मोरिंगा ज्यूस तयार आहे! यात तुम्ही चवीनुसार थोडे काळे मीठ किंवा मध मिसळू शकता.
pinterest
शेवग्याचा रस सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास शरीराला दुप्पट ऊर्जा मिळते. दिवसभर तुम्ही ताजेतवाने राहाल.
pinterest
हा ज्यूस लोहाची कमतरता (Anemia) दूर करतो. ज्यांना थकवा जाणवतो, त्यांनी हे नियमितपणे प्यावे.
pinterest
मोरिंगा ज्यूस त्वचेसाठीही वरदान आहे. हे नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक असून रक्तातील अशुद्धता काढून टाकण्यास मदत करते.
pinterest
लहान मुले किंवा वयस्कर व्यक्तींनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे. अति प्रमाणात सेवन करणे टाळावे.
pintrest
आठवड्यातून ३-४ वेळा हा ज्यूस घेतल्यास इम्युनिटी वाढते आणि वारंवार होणाऱ्या आजारांपासून शरीराचे रक्षण होते.
pinterest
आवडली माहिती? तर ही रेसिपी आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि आजच बनवून पहा मोरिंगा ज्यूस!
pinterest
लडाखच्या थंड हवेतील ‘हे’ फळ आहे आरोग्याचा खजिना!
pinterest
Click here to read more
www.lokmarathi.com
एका फळाचे हजारो फायदे वाचून थक्क व्हाल