Maharashtra Heavy Rain Alert 27-28-29 September | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहा, शासन आपल्या सोबत आहे असे आवाहन केले| Breaking – Lokmarathi.Com
Maharashtra Heavy Rain Alert नमस्कार मित्रांनो! महाराष्ट्रात सध्या पावसाळ्याचा जोरदार कहर सुरू आहे. विशेषतः २७ ते 29 सप्टेंबरला मुंबई, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, यामुळे पूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे … Read more