Maharashtra fire services : महाराष्ट्र अग्निशमन सेवा म्हणजे काय?
महाराष्ट्र अग्निशमन सेवा (Maharashtra Fire Services) ही राज्य शासनाची एक महत्त्वाची यंत्रणा आहे. अग्निशमन, आपत्कालीन बचावकार्य, जीवित व मालमत्तेचे संरक्षण ही मुख्य उद्दिष्टे असतात.

प्रवेश प्रक्रिया 2026-27 :
Post Date: 07 July 2025
Table of Contents
अर्ज करण्याची प्रक्रिया
- अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरता येतो.
- अधिकृत संकेतस्थळ: https://mahafireservice.gov.in
- प्रवेश नोंदणीची तारीख त 7-जून 2026
परीक्षा प्रक्रिया
- शारीरिक चाचणी (Physical Test)
- लेखी परीक्षा (Written Exam)
- वैद्यकीय तपासणी (Medical Checkup)
- मुलाखत (Interview – काही पदांसाठी)

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
पद | पात्रता | वयोमर्यादा |
---|---|---|
फायरमन | १०वी उत्तीर्ण 50% [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण] | 18 ते 23 वर्षे |
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी | 50% गुणांसह पदवीधर [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण] | 18 ते 25 वर्षे |
शारीरिक पात्रता:
कोर्सचे नाव | उंची | वजन | छाती |
अग्निशामक (फायरमन) | 165 सें.मी. | 50 kg | 81/86 सें.मी |
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी | 165 सें.मी. | 50 kg | 81/86 सें.मी |
टीप: आरक्षित प्रवर्गांना सवलती मिळतात.
Total: 40+ जागा
ऊपलब्ध पाठ्यक्रम (कोर्स):
अ. क्र. | कोर्सचे नाव | पद संख्या | कालावधी |
1 | अग्निशामक (फायरमन) कोर्स | — | 06 महिने |
2 | उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स | 40 | 01 वर्षे |
Total | 40+ |
कोर्स व प्रशिक्षण संस्था (Fireman Course in Maharashtra)
- महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, मुंबई
- इंडस्ट्रियल फायर अँड सेफ्टी कोर्स, नागपूर / पुणे / औरंगाबाद
- ITI व Polytechnic मध्ये फायर सेफ्टी डिप्लोमा
नोकरीची संधी (Fireman Job Scope in Maharashtra)
- शासकीय नोकरी: महानगरपालिका, MIDC, नगरपालिका, जिल्हा परिषद
- खासगी क्षेत्र: मॉल्स, फॅक्टरीज, ऑइल कंपन्या, केमिकल कंपन्या
- *इंडस्ट्रियल सेफ्टी ऑफिसर, **फायर इन्स्पेक्टर, *सेफ्टी सुपरवायझर इत्यादी पदे उपलब्ध

पगार व सुविधा
- फायरमन पगार: ₹21,700 – ₹69,100 (7व्या वेतन आयोगानुसार)
- अन्य सुविधा: वसतीगृह, निवृत्तिवेतन योजना, विमा संरक्षण
फायरमन क्षेत्रातील भविष्यातील संधी (Career Growth)
- फायरमन → लीडिंग फायरमन → सब ऑफिसर → स्टेशन ऑफिसर → डिव्हिजनल ऑफिसर*
- अनुभव, प्रमोशन व स्पेशल ट्रेनिंगनुसार पदोन्नती मिळते
जर तुम्हाला शौर्य, सेवा आणि समाजासाठी काम करायची प्रेरणा असेल तर महाराष्ट्र फायर सर्व्हिसमध्ये करिअर करणे हे अत्यंत सन्मानजनक व रोमांचक ठरेल. 2026-27 प्रवेश प्रक्रियेची तयारी आताच सुरू करा!
👉 लवकर अपडेट मिळवण्यासाठी mahafireservice.gov.in ह्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या