Mistakes to Avoid in Youth | तरुणांनी आपल्या तरुण वयात कोणत्या 10 चुका टाळाव्यात? LOKMARATHI.COM
Mistakes to Avoid: तरुण वय म्हणजे स्वप्नं पाहण्याची, ती पूर्ण करण्यासाठी धडपडण्याची आणि स्वतःचं भविष्य घडवण्याची संधी. हाच तो काळ असतो, जेव्हा माणूस स्वतःच्या आयुष्याला दिशा देतो. पण या कालखंडात आपण केलेल्या चुका आयुष्यभर पाठ सोडत नाहीत. त्या चुका आर्थिक, वैयक्तिक, मानसिक किंवा व्यावसायिक पातळीवर असू शकतात.(Mistakes to Avoid) या लेखात आपण १० महत्त्वाच्या अशा … Read more