Modi Sarkar Good news : july 2025 | मोदी सरकारचे मोठे निर्णय: शेतकरी, ऊर्जा आणि गुंतवणूक क्षेत्राला चालना देणारे तीन ऐतिहासिक निर्णय | Lokmarathi.com

Modi Sarkar

Modi Sarkar नवीन योजना जुलै २०२५ -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी तीन मोठ्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली. 50,000 कोटी पेक्षा जास्त निधी सरकार २०२५ मध्ये खर्च करील, निर्णय देशातील शेती क्षेत्राचा विकास, हरित ऊर्जा उत्पादनात वाढ, आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती सुनिश्चित करणारे आहेत.कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि शेतीमाल प्रक्रिया … Read more