GST Slab Changes ! How They Save You Money: GST 2.0 दर बदल – कोणत्या वस्तू स्वस्त, किती होणार बचत? Lokmarathi.Com

GST slab changes

GST slab changes and how they save you money : Good and Services Tax (GST) म्हणजेच वस्तू आणि सेवा कर हा भारताच्या करप्रणालीतील एक ऐतिहासिक बदल आहे. १ जुलै २०१७ पासून लागू झालेल्या या करप्रणालीने देशातील व्हॅट, सेस, एक्साईज ड्युटी यांसारखे अप्रत्यक्ष कर रद्द करून ‘एक देश – एक कर’ ही संकल्पना खरी केली. सुरुवातीला … Read more