Nagar-Manmad Road –हा रस्ता नाही, हा अन्यायाचा मार्ग आहे,जनआंदोलनाची ज्वाला पेटली!!10 सप्टेंबर- Enough Waiting -It’s Time to Fix What Matters!-Lokmarathi.Com
Nagar-Manmad Road वरचा असंतोष आता उंबरठ्यावर नाही – तो रस्त्यावर उतरला आहे.शासनाच्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जगण्याच्या मूलभूत हक्कासाठी आता जनता रस्ता रोको आंदोलन करत आहे. Nagar-Manmad Road हा रस्ता कागदावर “राष्ट्रीय महामार्ग” आहे. पण प्रत्यक्षात तो मृत्यूचा मार्ग बनला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की, नागरिकांना दररोजचा प्रवास म्हणजे जीवघेणा धाडस … Read more