Krushi Yantrikikaran Yojana 2025-26 | महाराष्ट्र शासनाचा निर्णय: ट्रॅक्टरसाठी अनुदान, ४०० कोटी निधी मंजूर | congratulations !|

modi sarkar

Krushi yantrikikaran yojana महाराष्ट्र शासनाचा निर्णय : राज्य सरकार पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना २०२५-२६ महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करणे अधिक सोपे होणार आहे. या अनुदानाच्या माध्यमातून ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन … Read more