India US Relations improve 2025 | अमेरिकेने टॅरिफ वाढवून भारतावर दबाव; मोदी, पुतिन आणि चीनच्या पंतप्रधानांच्या सकारात्मक बैठकीनंतर भारत-अमेरिका संबंध सुधारणा | Tariff Tensions to Strategic Triumph -Lokmarathi.com

India US Relations

India US Relations 2025 :अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये २०२५ मध्ये मोठी सुधारणा झाली आहे. अमेरिकेने टॅरिफ वाढवून भारतावर दबाव आणला असला तरी, पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन आणि चीनच्या पंतप्रधान शी जिनपिंग यांच्या सकारात्मक बैठकीमुळे भारताने जागतिक सहकार्य वाढवले आहे. आता डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यातील Tweet मुळे पुन्हा India US relations अधिक दृढ … Read more