Soham Parekh IT Scam 2025 सोहम पारेखचा मूनलाइटिंग विवाद: सिलिकॉन व्हॅलीच्या आयटी क्षेत्रात खळबळ

Soham Parekh IT Scam

सोहम पारेख हे नाव सध्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये असामान्य (Soham Parekh IT Scam) कारणासाठी चर्चेत आहे. या भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्यावर अमेरिकेतील अनेक स्टार्टअप्सना फसवण्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याने एकाच वेळी अनेक कंपन्यांसाठी काम करून त्यांच्या संसाधनांचा गैरवापर केल्याचा दावा विविध संस्थापकांनी केला आहे. कोण आहे सोहम पारेख? मूनलाइटिंग म्हणजे काय? (moonlighting in IT) विवाद कसा … Read more