Shirdi Airport 2025: भाविकांसाठी खुशखबर कुंभमेळ्याआधी शिर्डी विमानतळाचे काम पूर्ण होणार – काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? – lokmarathi | Good news to sai devotees
Shirdi Airport : शिर्डी विमानतळाच्या विस्तारित विकासकामांबाबत मुख्यमंत्री मा. देवेंद्रजींच्या प्रमुख उपस्थितीत बैठक…भक्ती सोबत शक्ती वाढवणारी बातमी : कृषी आणि व्यापार यांना चालना मिळणार शिर्डी विमानतळाचा विस्तार आणि आधुनिकीकरण – कुंभमेळ्याच्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा टप्पा, शिर्डी विमानतळाच्या विस्तारित विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार … Read more