लोणी प्रवरा परीसरातील दाढ बु चे सुपुत्र महेश तांबे यांनी घडवला ऐतिहासिक विक्रम – आंतरराष्ट्रीय T20I मध्ये सर्वात जलद 8 चेंडूत 5 विकेट्स ! Proud Movement. lokmarathi.com
महेश तांबे: महाराष्ट्राच्या सुपुत्राने आंतरराष्ट्रीय रचला T20I विक्रम – आपल्या नगर जिल्याचे सुपुत्र महेश तांबे यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक अद्वितीय विक्रम – तिसऱ्या T20I सामन्यात फिनलैंडविरुद्ध 8 चेंडूत 5 विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे 📌 सामन्याचा तपशील 🌟 विक्रमाचा वैशिष्ट्यपूर्ण पैलू 🏏 महेश तांबे(महाराष्ट्र सुपुत्र ) यांची क्रिकेट ओळख आणि महाराष्ट्र सुपुत्र 📊 सामन्याचा परिणाम आणि … Read more