SSC CPO Bharti 2025: दिल्ली पोलिस आणि CAPF मध्ये Sub-Inspector पदांसाठी भरती | great opportunity – Lokmarathi.Com
SSC CPO Bharti 2025 साठी मोठी संधी! जर तुम्हाला दिल्ली पोलिस किंवा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) Sub-Inspector पदासाठी नोकरी हवी असेल, तर ही तुमची सुवर्णसंधी आहे. Staff Selection Commission (SSC) द्वारे आयोजित SSC CPO Recruitment 2025 मध्ये एकूण 3073 पदे भरली जाणार आहेत. आम्ही तुम्हाला SSC CPO Bharti 2025 ची संपूर्ण माहिती देत आहोत … Read more