Maruti Suzuki Victoris 2025 : भारतात SUV मार्केटला धक्का देणारी क्रांती- सुरक्षित, दमदार | Revolutionary -Lokmarathi.Com

Maruti Suzuki Victoris

Maruti Suzuki Victoris भारतात SUV सेगमेंटमध्ये टॉपवर पोहोचण्यासाठी अनेक कंपन्या दरवर्षी नवीन मॉडेल्स लॉन्च करत असतात. पण 2025 मध्ये जी SUV सर्वाधिक चर्चेत आली आहे, ती म्हणजे Maruti Suzuki Victoris.ही गाडी फक्त एक नवीन मॉडेल नाही, तर ती SUV सेगमेंटमध्ये एक गेमचेंजर ठरू शकते. मायलेज, सेफ्टी, टेक्नॉलॉजी, आणि लुक्स अशा सर्व बाबतीत Victoris ने प्रतिस्पर्ध्यांना … Read more