Huge Tariff impact | भारतातून 17.90 % निर्यात अमेरिकेत होत आहे. टेरिफमुळे किंमती वाढल्याने निर्यातीत घट होऊन भारतात मंदी येऊ शकते का? good or bad news -Lokmarathi.Com

Tariff impact

Tariff impact भारताचा निर्यात व्यवसाय सध्या अनेक देशांवर अवलंबून आहे. 2023-24 च्या आकडेवारीनुसार, भारताच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे 17.90 % निर्यात अमेरिकेच्या बाजारात जाते. याशिवाय, भारत निर्यातीत इतरही महत्त्वाच्या देशांचा वाटा आहे. टेरिफ (Tariff) वाढल्यास Tariff impact भारताच्या निर्यातीत घट होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. या लेखात आपण भारताच्या निर्यातीचे देशानिहाय आकडे, … Read more