HSRP नंबर प्लेटसाठी 3 महिन्यांची मुदतवाढ – अंतिम संधीची नवी तारीख जाहीर! good news | lokmarathi.com
HSRP नंबर प्लेटसाठी अंतिम मुदत वाढवली; नवी तारीख जाहीर! महाराष्ट्र शासनाने High Security Registration Plate बसवण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 ही अंतिम तारीख निश्चित केली होती. मात्र, या महत्त्वाच्या मुदतीच्या अगदी जवळ येऊनही, सुमारे 70% वाहनधारकांनी अद्याप High Security Registration Plate साठी अर्ज केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा … Read more