पेरू खाण्याची योग्य वेळ आणि पेरू पासून होणारे फायदे जाणून घेऊया 

credit: pintrest

फळांमध्ये पेरूला खूप हेल्दी फळ म्हणून ओळखले जाते 

"

credit: pintrest

पेरूमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सारखे गुणधर्म आढळतात

credit: pintrest

प्रत्येक फळ खाण्याचा एक सीजन असतो सोबतच ते फळ खाण्याची योग्य वेळ देखील असते, त्या वेळेत ते खाल्ले तर शरीराला नक्की फायदा होतो 

credit: pintrest

पेरू शक्यतो दुपारच्या वेळेसच खावा 

credit: pintrest

पेरू हा जेवण करण्याअगोदर २ तास किंवा जेवण झाल्यावर २ तासांनी खावा 

credit: pintrest

रात्री उशिरा किंवा एकदम सकाळी पेरू खाणे टाळावे 

credit: pintrest

महिलांनी पिरेड्स सुरु असतानी पेरू खाणे चांगले मानले जाते 

credit: pintrest

डायबेटिज चे पेशंट देखील पेरू खाऊ शकतात 

credit: pintrest