कारवर झाड पडल्यास किंवा गारपिटीने नुकसान झाल्यास इन्शुरन्स क्लेम मिळतो का? जाणून घ्या महत्त्वाचे नियम!
pinterest
तुमच्याकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह (Comprehensive) कार इन्शुरन्स पॉलिशी असल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचा क्लेम नक्कीच मिळतो.
pinterest
फक्त थर्ड-पार्टी इन्शुरन्स असेल तर झाड पडल्यास किंवा गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचा कोणताही क्लेम मिळत नाही.
pinterest
दुर्घटना घडताच सर्वात आधी कारचे विविध कोनांमधून स्पष्ट फोटो आणि व्हिडिओ काढून पुरावा म्हणून ठेवा.
pinterest
झाड किंवा गारा पडल्यानंतर कार लगेच सुरू करू नका, यामुळे इंजिनमध्ये अतिरिक्त नुकसान होऊ शकते.
pinterest
अपघाताची माहिती २४ ते ४८ तासांच्या आत तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करून नक्की द्या.
pinterest
झाड पडल्याने मोठे नुकसान किंवा सार्वजनिक मालमत्तेची हानी झाल्यास स्थानिक पोलिसांत एफआयआर (FIR) नोंदवावा लागतो.
pinterest
क्लेम प्रक्रियेसाठी इन्शुरन्स कंपनी सर्वेअर पाठवेल, तोपर्यंत गाडी आहे त्या स्थितीतच ठेवून सहकार्य करा.
pinterest
कार चालवण्यायोग्य नसल्यास इन्शुरन्स कंपनीच्या अधिकृत टोइंग सर्व्हिसचा वापर करून गाडी गॅरेजला पाठवा.
pinterest
क्लेम फॉर्म, ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक, इन्शुरन्स कॉपी आणि नुकसानाचे फोटो जमा करणे आवश्यक आहे.
pintrest
नेटवर्क गॅरेजमध्ये गाडी दुरुस्त केल्यास कॅशलेस सुविधा मिळते, अन्यथा रिइम्बर्समेंट (Reimbursement) द्वारे पैसे परत मिळतात.
pinterest
इंजिन प्रोटेक्शन आणि झिरो डेप (Zero Dep) ॲड-ऑन कव्हर असल्यास दुरुस्तीचा जास्तीत जास्त खर्च क्लेम होतो.
pinterest
टाटा सिएरा घेण्यासाठी तुम्हाला किती पगार पाहिजे?
pinterest
Click here to read more
www.lokmarathi.com