तुकाराम मुंढेंचा धडाका! आता न्यूजपेपरमध्ये वडापाव दिला तर थेट जेल; बघा ५ मोठे निर्णय 

pinterest

२१ वर्षांच्या नोकरीत २५ वी बदली झाली तरी मुंढे साहेबांचा धडाकेबाज आणि कडक कारभाराचा बाणा कायम आहे. 

pinterest

आता वर्तमानपत्राच्या (News Paper) कागदात वडापाव, भजी किंवा समोसा देण्यावर राज्यात पूर्णपणे बंदी आली आहे. 

pinterest

न्यूजपेपरच्या शाईतील घातक केमिकल्स थेट पोटात जात असल्याने आरोग्यासाठी हा सर्वात मोठा निर्णय घेतलाय. 

pinterest

वर्तमानपत्रात अन्नपदार्थ दिल्यास थेट गुन्हे दाखल होणार आणि हॉटेल चालकाला थेट जेलची हवा खावी लागणार. 

pinterest

नियम पायदळी तुडवणाऱ्या मुंबईतील एका मोठ्या वडापाव विक्रेत्यावर FDA ने थेट कडक कारवाई केली आहे. 

pinterest

समृद्धी महामार्ग आणि इंदापुरात तब्बल ४२ लाख रुपयांचा बेकायदेशीर प्रतिबंधित गुटखा मुंढेंच्या टीमने पकडला. 

pinterest

ग्राहक फसवणूक टाळण्यासाठी खोट्या जाहिराती करणारे मोठे ब्रँड्स आणि सेलिब्रिटींवर मुंढे साहेब मोठी कारवाई करणार. 

pinterest

जालन्यात धाड टाकून १३ लाख रुपयांचे तब्बल १९०३ लिटर विषारी, भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आले. 

pinterest

मुंढेंच्या छाप्याच्या धास्तीने माफियांनी चक्क ३५० किलो भेसळयुक्त खवा थेट शेतात फेकून पळ काढला. 

pintrest

यापूर्वी दिव्यांग विभागात असताना बोगस प्रमाणपत्र वापरून नोकरी लाटणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना त्यांनी थेट निलंबित केले होते. 

pinterest

Weather update Maharashtra

pinterest